Saturday, February 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश आहे. सुरू झालेले 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीन म्हणजे जळगावच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतिकारी पाऊल असून अपघात, हृदयरोग, मेंदूविकार यासारख्या गंभीर आजारांमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. ही सुविधा त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२४–२५ मधील मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्न-की प्रकल्पातील 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अचूक निदान, कमी वेळ, अधिक सुविधा या अत्याधुनिक मशीनद्वारे मेंदूचे सीटी स्कॅन, शरीरातील विविध अवयवांचे प्लेन सीटी स्कॅन, कॉन्ट्रास्टसह सीटी स्कॅन, अब्डॉमेन व पेल्व्हिस संयुक्त तपासणी, बोन डेन्सिटोमेट्री, कार्डिएक सीटी, व्हॅस्क्युलर तसेच इतर विशेष तपासण्या कमी वेळेत व अधिक अचूकतेने करता येणार आहेत.
या सुविधेमुळे अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरुग्ण, मेंदूविकारग्रस्त तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. पात्र रुग्णांना मोफत सेवा शासन निर्णयानुसार पात्र रुग्णांना ही सेवा मोफत, तर इतर रुग्णांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील खर्चाचा मोठा आर्थिक बोजा सर्वसामान्यांवर येणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातीचे डॉक्टर, कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐन थंडीत पुन्हा पावसाचं सावट? जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Next Post

शासनाच्या  150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शासनाच्या  150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात शाळेवर बॉम्ब; 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू, इराणमध्ये हळहळ

February 28, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

कायद्याचा धाक संपलाय का? भुसावळात पुन्हा खुनाची थरारक घटना

February 28, 2026
अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?

अजित पवारांचा घात कि अपघात? काही वेळात होणार स्पष्ट

February 28, 2026
1 मार्चपासून बदलणार हे महत्वाचे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम?

1 मार्चपासून बदलणार हे महत्वाचे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम?

February 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page