Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भरधाव कार दुभाजक तोडून कंटेनरला धडकली;  तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 23, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव कार दुभाजक तोडून कंटेनरला धडकली;  तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर 
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव-भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यानजीक भरधाव कार दुभाजक तोडून विरूद् दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरूणीचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरूण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगावकडून भुसावळकडे जाणारी इनोव्हा कार (एमएच १९, बीयू- ७१८६) चा गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास जळगाव ते भुसावळ महामार्गावरील नशिराबादजवळ भीषण अपघात झाला. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा कारने महामार्गावरील डिव्हायडर तोडत थेट विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या कंटेनर (जीजे ०१, डीएक्स-९४९७) ला जबर धडक दिली. या भीषण अपघातात इनोव्हा कारमध्ये असलेल्या झोया नदीम पठाण (वय २२) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर भुसावळ येथील सोना डेअरीचे संचालक यांचा मुलगा अरबान खान (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या अरबान खान यास तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात इतका जबर होता की, यात इनोव्हा कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातातील दोघे भुसावळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण समजले नसून या घटनेचा तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! अखेर भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांना शरण

Next Post

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींची ईडीच्या रडारवर ; या प्रकरणी होणार चौकशी

ईडीची मोठी कारवाई; भाजप नेत्याची ७० कोटींची संपत्ती जप्त

February 10, 2026
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page