Thursday, March 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा
बातमी शेअर करा..!

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक

जळगाव | भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची पूर्वतयारी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपवनसंरक्षक राम धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले की, मा. उपराष्ट्रपती यांचे दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ६.०० वाजता रेल्वेमार्गे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून त्यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहा कडे प्रयान होणार आहे. तेथून सकाळी ८.०० वाजता ते अजिंठा छत्रपती संभाजी नगर कडे प्रयाण करणार आहेत. या प्रस्तावित दौऱ्यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात पोलीस विभागाने रेल्वे स्थानक परिसर तसेच शहरात पुरेसा बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. जळगाव महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण हटविणे आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व वाहतूक नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी. नॅशनल हायवे यंत्रणेने ज्या ठिकाणी रस्ते नादुरुस्त आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्ते दुरुस्त करावेत,जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

या बैठकीस रेल्वे, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे जळगाव महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, अन्न व औषध प्रशासन आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Jalgaon : शिंदे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का

युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का

March 19, 2026
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसाठी पुढील काही तास महत्त्वाचे ; जिल्ह्याला पावसासह गारपिटीचा मोठा इशारा

March 19, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

कोल इंडियाकडून तब्बल १,७०० पदांसाठी भरतीची घोषणा; कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या

March 18, 2026
१ एप्रिलपासून बसणार महागाईचा ‘शॉक’! कारपासून फ्रिजपर्यंत सर्वच महागणार; जाणून घ्या

१ एप्रिलपासून बसणार महागाईचा ‘शॉक’! कारपासून फ्रिजपर्यंत सर्वच महागणार; जाणून घ्या

March 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page