Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंत्री गुलाबराव पाटलांचा बालेकिल्लाच ढासळला; जळगाव ग्रामीणचे राजकारण वेगळ्या वळणावर !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिगजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली होती मात्र जिल्ह्यातील मंत्र्यांना मतदारांनी नाकारल्यामुळे आपल्याच बालेकिल्लात या दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. यामध्ये मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळ व वरणगाव नगर परिषदेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, धरणगाव नगरपरिषदेत पालकमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना आपल्या होम ग्राउंड वरच मोठा धक्का बसला आहे

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील धरणगाव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार पराभूत झाला, त्यामुळे पाटलांचा बालेकिल्लाच ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

धरणगाव हे गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. धरणगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली भावे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या शहर विकास आघाडीकडून लिलाबाई चौधरी मैदानात होत्या. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. एकीकडे गुलाबराव पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे शहर विकास आघाडीने त्यांचा गड हादरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती.

गुलाबराव पाटील यांनी धरणगावमध्ये अनेक सभा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी त्यांचा राजकीय करिष्मा मतदारांवर प्रभाव टाकू शकला नाही. दुसरीकडे, लिलाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेत घेतलेल्या जोरदार सभेमुळे प्रचाराला वेगळी धार दिली. अखेर निवडणुकीत लिलाबाई चौधरी यांनी बाजी मारली. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलाय.

याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धरणगाव शहरातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अपेक्षित मते मिळाली नव्हती. आताच्या या निकालानंतर धरणगाव शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने पालकमंत्र्यांसाठी तो मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. धरणगावमधील हा निकाल केवळ नगर परिषद निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ; तिघा युवकांचा मृत्यू

Next Post

महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन ; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन ; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन ; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page