Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नशिराबादच्या ७७ वर्षीय आजीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत मारली बाजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
नशिराबादच्या ७७ वर्षीय आजीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत मारली बाजी
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून यामध्ये जळगावातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी नगरसेवकपदी विजय मिळवला आहे.

भाजपच्या जनाबाई रंधे यांचा नशिराबादमध्ये प्रभाग ७ (अ) मधून दणदणीत विजय मिळवला आहे. जनाबाई भगवान रंधे यांचा विजय हा या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला. यानिमित्ताने वय केवळ एक आकडा असतो, जनाबाई भगवान रंधे यांनी दाखवून दिले.नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, जेव्हा त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना आपले अश्रू अनावर झाले.

आपल्या कार्यकर्त्यांची आणि आप्तांची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यांचा हा विजय केवळ राजकीय नसून तो जिद्द आणि विश्वासाचा विजय मानला जात आहे. जनाबाई रंधे यांना विजयी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे जनाबाई रंधे 77 व्या वर्षी नगरसेवक झाल्या आहेत. वयाच्या ७७ व्या वर्षी जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत राज्यात कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक? वाचा ही लिस्ट

Next Post

जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला; दर पाहून ग्राहकांना फुटला घाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला; दर पाहून ग्राहकांना फुटला घाम

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

June 27, 2026
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

June 27, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

जळगावकरांना दिलासा! पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता; पेरण्यांना मिळाला वेग

June 27, 2026
शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page