Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात ; परप्रांतीय चालकाचा जागीच मृत्यू!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

धरणगाव । आयशर गाडीने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात परराज्यातील एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली. टुपाय कालिपदा दास (वय २४, रा. बेलदा, पश्चिम बंगाल) असे या अपघातात मयत झालेल्या तरुण ट्रक चालकाचे नाव असून या घटनेप्रकरणी मंगळवारी (२ डिसेंबर) रात्री उशिरा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, टुपाय दास हा आयशर गाडी (क्र. डब्ल्यूबी ३३ एफ २९६३) चालवत होता. भोकणी गावाजवळ महामार्गावर त्याचे वाहन जात असताना, अचानक त्याने रस्त्यावर पुढे असलेल्या एका ट्रकला (क्र. एमएच १८ बीजी ०५७३) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आयशरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आणि चालक टुपाय कालिपदा दास याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र टुपाय दासला वाचवता आले नाही.

या घटनेनंतर टुपाय दासचा सहकारी विश्वजीत वासुदेव दास यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी, २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी ; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरले ; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरले ; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page