Saturday, July 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई! कारमध्ये सापडली करोडो रुपयांनी भरलेली बॅग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2025
in महाराष्ट्र
0
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई! कारमध्ये सापडली करोडो रुपयांनी भरलेली बॅग
बातमी शेअर करा..!
राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली जात आहे. यादरम्यान आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली. तसेच वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या.
तपासादरम्यान, वाहनातून मोठी रोकड आढळताच पथकाने तत्काळ ती जप्त केली. याप्रकरणी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, याबाबत तपास केला जात आहे. सध्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशेष पथके तैनात
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, महागड्या वस्तू किंवा इतर साहित्य मतदारांपर्यंत पोहोचवून मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याबाबत अनेक तक्रारी देखील नोंदवल्या जातात. त्यानुसारच आयोगाने या निवडणुकीत विशेष पथके तैनात केली आहेत. त्या अनुषंगाने पुढील काही दिवस तपासणी अधिक कडक राहणार आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ११५ पदांसाठी भरती

Next Post

मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोघा आरोपींनी पोलिसांना चकवा देत पळ काढला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोघा आरोपींनी पोलिसांना चकवा देत पळ काढला

मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोघा आरोपींनी पोलिसांना चकवा देत पळ काढला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

July 11, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकांमध्ये ७,४६० पदांची मेगाभरती; पदवीधरांसाठी मोठी संधी

July 11, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ

July 11, 2026
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

July 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page