Friday, March 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर डल्ला ; एक जण ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा
बातमी शेअर करा..!
मुक्ताईनगर । एकीकडे शेती पिकांना भाव नाही, त्यातही निसर्गाच्या प्रकोपामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात आहे. त्यातही शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण समोर येत आहे. असाच एक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातून समोर आला आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या शेतकरी अनुदानात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या आरोपानंतर याप्रकरणी तहसीलदारांनी फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उचंदा (ता. मुक्ताईनगर) येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तथ्य आढळून येत असल्याचा दुजोरा दिला होता. याप्रकरणी शनिवारी तहसीलदारांनी फिर्याद दिल्यानंतर या अनुदान घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातबारावर नाही नाव तरी नुकसानभरपाईचे अनुदान
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा आणि बोरखेडा येथील काही शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत. तरीही त्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान वर्ग करून अपहार करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये गारठा वाढला; सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट 

Next Post

राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही ; शिंदे सेनेच्या नेत्याची मित्रपक्षावरच टीका 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही ; शिंदे सेनेच्या नेत्याची मित्रपक्षावरच टीका 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण; मंत्री महाजनांकडून रुपाली चाकणकरांची थेट पाठराखण..? म्हणाले..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण; मंत्री महाजनांकडून रुपाली चाकणकरांची थेट पाठराखण..? म्हणाले..

March 20, 2026
‘रुपाली चाकणकर फरार’ ; रुपाली ठोंबरेंच्या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचं पद जाणार? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचे संकेत दर्शवणारे विधान

March 20, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

12वी ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी; ११६ जागांवर भरती, असा करा अर्ज?

March 20, 2026
चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?

चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?

March 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page