पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जात आहे. एकूण 153 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
पदाचा तपशील
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक 54 पदे
विशेष शिक्षक 02 पद
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक 97 पद
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र 14 मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे 05
वेतनश्रेणी : उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/- विशेष शिक्षक Rs. 20,000/- इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/- दरमहा पगार मिळेल.
PDF जाहिरात I – Pune Municipal Corporation Bharti 2023
PDF जाहिरात II – Pune Municipal Corporation Bharti 2023
PDF जाहिरात III– Pune Municipal Corporation Bharti 2023
Discussion about this post