Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवे दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 1, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!
मुंबई । व्यावसायिक एलपीजी  सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे, तर १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांमुळे ही दर कपात करण्यात आली आहे.
19 किलो वजनाच्या कॉमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या दरात 5 रूपये कपात करण्यात आली आहे. त्यानुसार व्यावसियाक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये आता 1590.50 रुपये इतकी झाली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. त्याआधी एक ऑक्टोबर रोजी व्यावसाकिय गॅस सिलिंडरच्या दरात 15.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
सरकारी कंपनी इंडियन ऑयलच्या (IOC) संकेतस्थळानुसार, 19 किलो वजनाच्या सिलिंडरच्या किंमतीत ५ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 1590.50 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 1595.50 रुपये इतकी होती.
तर कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १६९४.०० रुपये झाली आहे. मुंबईत आता ते १५४२.०० रुपये, तर चेन्नईमध्ये ते १७५०.०० रुपये इतकी किंमत झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १५.५० रुपयांनी महागला होता. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही कपात अथवा वाढ झालेली नाही. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये ८५३ रूपये इतकीच आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव शहरातील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चोरट्यांची हातसफाई ; १० ते ११ लाखांची रोकड लंपास !

Next Post

नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार ; आज जळगावसह चार जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार ; आज जळगावसह चार जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page