Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दिवसाढवळ्या 20 लहान मुलांना स्टूडियोमध्ये ओलिस ठेवलं ; मुंबईच्या पवईमधील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2025
in महाराष्ट्र
0
दिवसाढवळ्या 20 लहान मुलांना स्टूडियोमध्ये ओलिस ठेवलं ; मुंबईच्या पवईमधील धक्कादायक घटना
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुंबईमधील पवईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात दिवसाढवळ्या लहान मुलांना एका स्टूडियोमध्ये ओलिस ठेवल्याची घटना उघडकीस आली. पवईतील आर ए स्टुडिओमध्ये हा प्रकार घडला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टूडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं, आज देखील या स्टूडिओमध्ये ऑडिशनला सुरुवात झाली. इथे सकाळी 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते,

या स्टूडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या याने 80 मुलांना घरी पाठवलं, पंरतु उर्वरीत सर्व मुलांना त्याने तेथील स्टूडिओच्या एका रूमध्ये बंद केलं, ही मुलं खिडकीमधून बाहेर डोकावत होती, दरम्यान मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर येताच स्टूडिओबाहेर एकच गोंधळ उडाला.

15 ते 20 मुलांना स्टूडिओमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजुनं स्टूडिओला वेढा टाकला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांची अखेर आता सुटका केली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आगामी निवडणुकी तोंडावर भाजप आमदाराचा लेटरबॉम्ब; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढलं

Next Post

धुळ्यात अवकाळीचा तडाखा ; हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान, शेतकरी संकटात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात अवकाळीचा तडाखा ; हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान, शेतकरी संकटात

धुळ्यात अवकाळीचा तडाखा ; हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान, शेतकरी संकटात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page