Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पदवी पास तरुणांसाठी खुशखबर : जळगाव जिल्हा बँकेत 200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2025
in जळगाव जिल्हा, नोकरी
0
पदवी पास तरुणांसाठी खुशखबर : जळगाव जिल्हा बँकेत 200 पेक्षा जास्त पदांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 220 जागांसाठी भरती जाहीर झाली. यामध्ये कारकून म्हणजेच लिपिक किंवा सपोर्ट स्टाफ या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा.

बँकेच्या अधिकृत वेबसाइट्स https://jdccbank.com/en/careers.php जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरूवात झाली असून शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे.

काय आहे पात्रता?
कारकून (सपोर्ट स्टाफ) पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्या पदवी परीक्षेमध्ये अर्जदाराने किमान 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हायला हवा. MSCIT किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. मात्र कोणत्याही शाखेतून बी.ई., बी.एस.सी. (संगणक) आणि कृषी पदवी धारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथील राहील. कारकून विभागामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदारांचे किमान वय 21 वय असावे आणि कमाल वय 35 वर्षे पूर्ण आहे, अशी वयोमर्यादा आहे.

नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज शुल्क: ₹1000/-

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

… तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा ; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

Next Post

निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली, शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही स्वबळाचा नारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली, शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही स्वबळाचा नारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page