जळगाव । दिवाळी सणापूर्वीच सोने आणि चांदी ग्राहकांचं दिवाळं काढण्याच्या तयारीत आहे. दोन्ही धातुंनी आताच महागाईची फटका फोडला आहे. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या घरामध्ये १८०० रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांनी वाढ झाली आहे
आजच्या दरवाढीनंतर सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ३१ हजार रुपयांवर जाऊन पोचले आहे. तर चांदी प्रति किलो १ लाख ९०,००० वर जाऊन पोहोचले आहे इजराईल-हमास युद्धजन्य परिस्थिती व डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे. तर इंडस्ट्रियल झोन मध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने देखील चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे















Discussion about this post