Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून सातत्याने तेजीत असलेल्या सोने, चांदीच्या दराने दसऱ्याच्या एक दिवस आधी आज बुधवारी पुन्हा उसळी घेतली. ऐन सणासुदीत सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर १०५० रुपयांनी वाढले आहे. यानंतर सोन्याचे दर १ लाख २१ हजार ५५० रुपये झाले आहेत. सोन्यासह चांदीचे दरदेखील वाढले आहे. १ किलो चांदीचे दर १ लाख ५१ हजार रुपये आहे.
ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत आहे. दसरा झाल्यानंतर लगेचच दिवाळीदेखील आहे. या दोन्ही सणांना सोने खरेदी करतात. मात्र, आता सोन्याचे वाढलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करावी नाही असा प्रश्न पडला आहे.
जागतिक पातळीवरील परिस्थिती, अमेरिकन फेडरल बँकेचे धोरण तसेच विविध देशांकडून वाढलेली सोन्याची खरेदी यामुळे हे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापुढे वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहेत. दरम्यान, सोन्याचे दर वाढत असले तरीही सोनं खरेदी करणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ

Next Post

कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

July 6, 2026
नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

July 6, 2026
जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page