Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ
बातमी शेअर करा..!
जळगाव । जिल्ह्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगी खाली आग लागल्याची घटना समोर आली आहे.या घटनेची माहिती लोकोपायलटला कळताच तत्काळ ट्रेन थांबवत आग आटोक्यात आणली आहे. मात्र या घटनेनं प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ वरून मुंबईच्या दिशेने ही पुष्पक एक्सप्रेस निघाली होती. त्यानंतर भूसावळहून 6 किलोमीटर पुढे जळगावच्या दिशेने ही एक्सप्रेस जाताना एका बोगीखाली प्रचंड धुर बाहेर येत होता. हा धूर अख्ख्या ट्रेनमध्ये पसरता होता.त्यामुळे हा धुर पाहून लोकोपायलटला ट्रेनमध्ये काहीतरी गडबड असल्याचे कळाले त्यामुळे त्याने तत्काळ मोटोरनमन आणि गार्डला याची माहिती दिते ट्रेने थांबवण्यास सांगितले होते.
त्यानंतर ज्या ठिकाणावरून धुर येत होता त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक्सप्रेसच्या एस 4 च्या बोगीखाली अचानक आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर तत्काळ रेल्वेच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
ट्रेनच्या बोगी खाली लागलेल्या या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे.पण या घटनेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्याप कारणे समजू शकली नाही आहेत.रेल्वेचे अधिकारी या मागचा शोध घेत आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रांजल खेवलकर प्रकरणात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालामधून धक्कादायक माहिती समोर

Next Post

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page