Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नव्या GST दरांमुळे महाराष्ट्राचा महसूल तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींनी घटणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2025
in महाराष्ट्र
0
नव्या GST दरांमुळे महाराष्ट्राचा महसूल तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींनी घटणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । देशभरात आजपासून GST चे नवे स्लॅब लागू होणार असून या नव्या नियमांनुसार जवळपास सर्वच वस्तू आणि सेवा या ५ आणि १८ टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र या नव्या जीएसटी दरांमुळे महाराष्ट्र राज्याच्या महसुलात मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.नव्या GST दरांमुळे महाराष्ट्राचा महसूल जवळपास १० हजार कोटी ते १२ हजार कोटींनी कमी होण्याची शक्यता आहे. या आकडेवारीबाबत अर्थखात्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्राला मोठा फटका हा ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगातून मिळणाऱ्या महसुलात होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्र हा ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन आणि उपभोगाचं उग्रणी राज्य म्हणून गणलं जातं. महाराष्ट्र सरकारनं आर्थिक वर्षात २.४६ लाख कोटी जीएसटी उत्पन्न मिळवण्याचं टार्गेट सेट केलं होतं. सरकारनं २०२४-२५ या आर्थिक वर्षापेक्षा २० टक्के जास्त जीएसटी कलेक्शन होईल असा अंदात होता.मात्र जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत ५७ हजार ९७० कोटी जीएसटी कलेक्शन झालं आहे.

दरम्यान आता नव्या GST दरांमुळे सर्वसामान्यांना दिलासा तर मिळेल मात्र महाराष्ट्राचा महसूल कमी होण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्राचा जीएसटी महसूल जवळपास १० हजार ते १२ हजार कोटी रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. राज्याला ऑटोमोबाईल क्षेत्रातून मिळणारा महसूल जवळपास ७ हजार कोटी रूपयांनी घटण्याची शक्यता आहे. तर उर्वरित तोटा हा इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हाईट गूड्स सेक्टरमधून होईल.’

बातमी शेअर करा..!
Previous Post

दगडाने ठेचून माथेफीरुने तरुणाला संपविले; खुनाच्या घटनेने अमळनेर हादरले

Next Post

पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींची ईडीच्या रडारवर ; या प्रकरणी होणार चौकशी

ईडीची मोठी कारवाई; भाजप नेत्याची ७० कोटींची संपत्ती जप्त

February 10, 2026
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page