Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी; तब्बल 1.5 लाख महिला योजनेतून बाहेर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2025
in महाराष्ट्र
0
बातमी शेअर करा..!

मुंबई । लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे. खरंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळेच प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केलं आहे. सर्वेक्षणानंतर अपात्र लाडक्यांवर मोठी कारवाई केली आहे. मराठवाड्यात तब्बल दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या योजनेतून अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून यासंदर्भात सातत्याने पडताळणी सुरू होती. त्यानंतर आता ही मोठी घडामोड समोर येत आहे.

योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केलं. यासाठी तब्बल 6-7 लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आलं. त्यांनी गावागावात, घराघरात जाऊन लाभार्थी महिलांची माहिती गोळा केली आणि लबाड लाडक्या बहीणींचा शोध घेवून त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे. बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता येणारे पैसे अपात्र महिलांना वगळूनच मिळतील असा अंदाज आहे.

त्यामुळे या योजनेमध्ये भविष्यात आणखी काही मोठी कारवाई होते का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. नावे अचानक योजनेतून वगळण्यात आली, त्या सध्या महिला व बाल विकास कार्यालयांच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत आहेत. आम्हाला योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे, याची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोप अनेक महिलांनी केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तुमचा रिटर्न फाइलिंग चुकला का? तुम्ही अजूनही ते करू शकता; आयकर विभागाकडून ‘हा’ पर्याय उपलब्ध

Next Post

जळगावातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडूंब; पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!

जळगावातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडूंब; पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

February 12, 2026
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

February 12, 2026
जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

February 12, 2026
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रो नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल इतका मिळेल पगार?

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page