Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डॉ उल्हास पाटील यांच्या मातोश्रींचे निधन; उद्या मेडिकल कॉलेजला अंत्यविधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
डॉ उल्हास पाटील यांच्या मातोश्रींचे निधन; उद्या मेडिकल कॉलेजला अंत्यविधी
बातमी शेअर करा..!

जळगाव । गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील आणि सुभाष पाटील यांच्या मातोश्री गोदावरी आई पाटील यांचे आज बुधवारी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे अंतिम संस्कार होणार आहेत.

गोदावरी आई त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने डॉ. उल्हास पाटील यांना जीवनात प्रेरणा मिळाली. त्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या अचानक जाण्याने गोदावरी परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गोदावरी आईंच्या निधनाने डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील आणि प्रमिलाताई यांच्यासह संपूर्ण गोदावरी परिवारावर शोककळा पसरली आहे.  आपल्या पाठीशी असलेल्या माउलीचा हात अचानक निघून जाणे हे कोणत्याही लेकरासाठी अत्यंत वेदनादायी असते. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो, आणि पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

गोदावरी आईंचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केट, जळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार उद्या सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे होणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! LIC मध्ये १९२ पदांसाठी भरती सुरु

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय ; वाचा आजच्या बैठकीतील निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय ; वाचा आजच्या बैठकीतील निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page