Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा, आगामी निवडणुकांबाबत पुण्यात म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 30, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
अजित पवारांनी केली शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल, नेमकं काय म्हणाले पहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवणार असल्याचे सांगितले होते. पण राष्ट्रवादी अजित पवार गट पुणे महापालिका स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आलीय. अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे अजित पवार गटाकडून भाजपला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज (३० ऑगस्ट) पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांना अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. युती होईल की नाही याचा विचार आता करु नका, निवडणुकीपूर्वी शेवटच्या ३ महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्या-त्या प्रभाग रचनेच्या पद्धतीत लढण्याची तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वबळावर लढण्यासाठी आजपासून तयारी करणार आहोत. महायुतीत लढून नुकसान करुन घेण्यापेक्षा स्वबळावर लढून आमचा महापौर बनवू, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! CCRAS मध्ये विविध पदांच्या 394 पदांवर भरती

Next Post

जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

केंद्र सरकारच्या संस्थेत भरती, या पदांसाठी अर्ज करा; पगार लाखांमध्ये

July 8, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

आनंदाची बातमी! गिरणा धरणात २४ तासांत मोठी वाढ

July 8, 2026
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page