Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; २८६५ जागांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 29, 2025
in नोकरी
0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा
बातमी शेअर करा..!

रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती कक्षाने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण २८६५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

भरतीत सामान्य प्रवर्गासाठी ११५०, अनुसूचित जातीसाठी ४३३, अनुसूचित जमातीसाठी २१५, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ७७८ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २८९ पदांचा समावेश आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या तारखेपर्यंत किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे.

नियमांनुसार प्रवर्गांना वयोमयदित आरक्षित सवलत मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींना ५ वर्षे, ओबीसींना ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षे सूट दिली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (आयटीआय) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावे, अशी माहिती प्रशासनाने दिली

बातमी शेअर करा..!
Previous Post

आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरूवात ; सरकारला दिला इशारा, नेमकं काय म्हणाले?

Next Post

पीक काढणीवर पाऊस थांबेना ! जळगावमध्ये सततच्या पावसाचा उडीद पिकाला फटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पीक काढणीवर पाऊस थांबेना ! जळगावमध्ये सततच्या पावसाचा उडीद पिकाला फटका

पीक काढणीवर पाऊस थांबेना ! जळगावमध्ये सततच्या पावसाचा उडीद पिकाला फटका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page