Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“तुम्हाला लाज वाटत नाही का रे?” अजितदादांनी कार्यकर्त्याला फटकारलं, पण का?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
“तुम्हाला लाज वाटत नाही का रे?” अजितदादांनी कार्यकर्त्याला फटकारलं, पण का?
बातमी शेअर करा..!

वर्धा । राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे वर्धाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्याला चांगलंच फटकारलं आहे. “तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? तुमच्या अशा कृत्यामुळे लोक शिव्या देतात”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. खरंतर वर्धाच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेल्या अजित पवारांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. मात्र, स्वागताच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन पिशवी जमिनीवर फेकून देणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी फटकारल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार यांनी यापूर्वी अनेक वेळा पक्षाच्या बैठका, मेळावे व सभांमधून कार्यकर्त्यांना, पदाधिकारी व लोकांना सांगितलं आहे की “माझ्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन येत जाऊ नका. पुष्पगुच्छा, हार-तुरे ज्या पिशव्यांमधून आणता त्या पिशव्या कुठेही टाकू नका, कचरा करू नका, माझ्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत जाऊ नका”. तरीदेखील अजित पवारंचे कार्यकर्ते या गोष्टी करताना दिसतात. त्यानंतर अजित पवार सर्वांसमोर त्यांची नाराजी देखील व्यक्त करतात. आज (२१ ऑगस्ट) वर्ध्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तीच चूक केली. परिणामी या कार्यकर्त्याला अजित पवारांच्या रोषाचा सामना करावा लागला.

अजित पवारांची कार कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच काही कार्यकर्ते त्यांच्या कारच्या दिशेने धावले. काहीजण त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करत होते. त्यावेळी अजित पवार त्यांना म्हणाले, “माझ्या पाया पडू नका. मला हे आवडत नाही.” त्यानंतर कार्यकर्त्यांनी पिशवीतून पुष्पगुच्छ काढला. त्यावर अजित पवार म्हणाले, “कचरा करू नका… सगळा वेड्याचा बाजार आहे… घे ती पिशवी इकडे.” अजित पवार सूचना करत असतानाही कार्यकर्त्याने हातातली पिशवी जमिनीवर टाकली. त्यानंतर अजित पवार अधिक संतापले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावशेजारील या जिल्ह्यात पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Next Post

जिओ आणि एअरटेलच्या युजर्सला मोठा धक्का; दोन्ही कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जिओ आणि एअरटेलच्या युजर्सला मोठा धक्का; दोन्ही कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले

जिओ आणि एअरटेलच्या युजर्सला मोठा धक्का; दोन्ही कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page