Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५चा निकाल जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल घोषित!
बातमी शेअर करा..!

जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५ चा निकाल दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परीक्षार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध आहे. तसेच परीक्षार्थी स्वतःचे गुणपत्रक ऑनलाईन प्रिंट स्वरुपात घेऊ शकतात.

जून २०२५ मध्ये ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा १८ ते २४ जून २०२५ दरम्यान झाली, तर मराठी व हिंदी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा ३० जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.

निकालासोबत विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे व गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीसह ऑनलाईन स्वरुपात संस्थांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थांनी ही प्रमाणपत्रे १०० जीएसएम (GSM) कागदावर रंगीत प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना PDF सॉफ्ट कॉपी देखील द्यावी, जेणेकरून भविष्यात गरजेनुसार प्रमाणपत्राची छपाई करता येईल.

निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांच्या आत परीक्षार्थ्यांनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये व छायाप्रतीसाठी ४०० रुपये या प्रमाणे शुल्क आकारण्यात आले आहे. ही रक्कम दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन भरता येईल. प्राप्त उत्तरपत्रिकेनंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ६०० रुपये शुल्क भरून अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त सौ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १५१ किलो मिठाईचा साठा जप्त

Next Post

आदेश आलाच! महाराष्ट्र १५,६३१ पदांच्या पोलीस भरतीचा शासन निर्णय गृहविभागाकडून जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

आदेश आलाच! महाराष्ट्र १५,६३१ पदांच्या पोलीस भरतीचा शासन निर्णय गृहविभागाकडून जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page