Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पुढचे चार दिवस महत्वाचे ; जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई/जळगाव । राज्यात जोरदार पाऊस कोसळत असून जळगाव जिल्ह्यात देखील रात्री पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यात आगामी चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पुढील चार दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. IMD ने पुढील चार दिवस विविध ठिकाणी हाय अलर्ट दिलाय.

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे कोकण व गोवा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणपट्टीवर मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आहे. बहुतांश विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.पुढील तीन ते चार तासात मुंबईसह मराठवाडा विदर्भ तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने सांगितलं.

कोणत्या जिल्ह्याला हाय अलर्ट?
16 ऑगस्ट: रेड अलर्ट- मुंबई व रायगड
ऑरेंज अलर्ट: ठाणे, रत्नागिरी, पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट: सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी ,हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली

17 ऑगस्ट: मुंबई ,ठाणे ,पालघरसह संपूर्ण कोकणपट्टीत ऑरेंज अलर्ट तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली ,नांदेड, वाशिम, बुलढाणा, जळगाव ,अकोला ,अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर ,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली

18 ऑगस्ट: पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. तसेच बीड आणि लातूरमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
येलो अलर्ट: मुंबई ,पुणे, नगर, नाशिक , संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव व हिंगोलीत यलो अलर्ट देण्यात आलाय.

19 ऑगस्ट: पालघर ठाणे रायगड रत्नागिरी तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबई नाशिक धुळे नंदुरबार सिंधुदुर्ग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट आहे .

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसेंचे जावई खेवलकरच्या अडचणीत आणखी वाढ ; संमतीशिवाय महिलेचे फोटो,व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

प्रवाशांच्या जागेचा प्रश्न सुटणार ! या रेल्वे गाड्यांना चार अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात येणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द

प्रवाशांच्या जागेचा प्रश्न सुटणार ! या रेल्वे गाड्यांना चार अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात येणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page