Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव शहरातील कॅफेवर पोलिसांचा छापा ; अश्लील चाळे करताना १४ मुला-मुलींना पकडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव शहरातील कॅफेवर पोलिसांचा छापा ; अश्लील चाळे करताना १४ मुला-मुलींना पकडले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात ‘कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी अश्लील चाळे करणारे सात मुले व सात मुली अशा १४ जणांना पकडले. तसेच त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. कॅफेत विद्यार्थ्यांसाठी प्लायवूडचे गुप्त कप्पे तयार केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफेमध्ये काही तरूण-तरूणी गैरकृत्ये करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाला शहरातील त्या कॅफेची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तपासणी दरम्यान पोलिसांना रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एका गाळ्यामध्ये सदरचा कॅफे सुरू असल्याचे आढळून आले. तरूण-तरूणींना गैरकृत्ये करण्यास मोकळीक देण्यासाठी कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कप्पे तयार करून पडदे लावलेले होते. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे देखील ठेवले होते.

रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एकूण १४ तरूण आणि तरूणी कॅफेमध्ये गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी कॅफेची कसून तपासणी केली असता तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कोणतेही कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी साहित्य आढळून आले नाही. तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (३०, रा. रोटवद, ता. जामनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात मक्यावर करपाचा प्रादुर्भाव ; शेतकरी धास्तावले

Next Post

काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू

काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page