जळगाव । महाराष्ट्रात मॉन्सूनचा जोर वाढला असून, आज (26 जुलै ) राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्टसह ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. तर अनेक जिल्हांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विशेष जळगावसह १८ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला आहे…
रेड अलर्ट :
पालघर, पुणे घाटमाथा, गोंदिया, चंद्रपूर.
ऑरेंज अलर्ट :
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली. जोरदार पावसाचा इशारा
येलो अलर्ट :
नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.
Discussion about this post