Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 18, 2025
in क्राईम, महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक
बातमी शेअर करा..!

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मरीन ड्रायव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधानभवनात घडलेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
काल 17 जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत कॉलर धरणे, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली, ज्यामुळे विधानभवनाच्या पवित्रतेवर काळिमा फासला गेला. आव्हाड यांनी दावा केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि स्वतःला मारण्याचा नियोजित कट रचला गेला.

या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये नितीन देशमुख यांचाही समावेश होता. दरम्यान, नितीन देशमुख यांना पोलिसांनी विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अटकेविरुद्ध तीव्र आक्षेप घेत पोलिस गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

आव्हाड यांनी विधानभवनातील आमदारांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत, “जर आमदारच सुरक्षित नसतील, तर आमदार होण्याचा काय उपयोग?” असा सवाल केला. या घटनेनंतर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परवानगीने दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक ! कोर्टात उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा वकिलाकडून विनयभंग, वकिलाला अटक

Next Post

सोने पुन्हा महागले; आता खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

सोने पुन्हा महागले; आता खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page