Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बुलढाणा हादरले! घरात घुसून परिवाराला मारहाण, गरोदर महिलेला जंगलात ओढून दोघांकडून अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 14, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
बातमी शेअर करा..!

बुलढाणा : राज्यात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच बुलढाणा जिल्ह्यात हादरवणारी घटना समोर आली आहे. घरात घुसून परिवाराला बेदम मारहाण करत यानंतर गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांनी जबरदस्ती अत्याचार केला. ही घटना आल्यांनतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील ही घटना असून यात एका २१ वर्षीय गर्भवती विवाहितेचे घरात घुसून अपहरण केले. यानंतर तिला जंगलात घेऊन जात तिच्यावर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. सदर घटना १० जुलैच्या रात्री घडली आहे.

दरम्यान पीडित महिला पती, सासू आणि मुलासह शेतात राहते. १० जुलैला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहन बारेला आणि त्याचा एक साथीदार असे दोघे पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून पीडित गर्भवती महिलेचे किडनॅपिंग करत घरातून ओढत नेले.

जंगलात नेत केला अत्याचार
सदर पीडित महिलेला बहापुरा शिवारात नेऊन तिथे दोघा नराधमांनी विवाहितेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित विवाहितेने रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत कसेबसे घर गाठले. यानंतर कुटुंबियांना घेऊन या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन; 374 पेक्षा अधिक पदे भरली जाणार, 10वी,12वी/ आ.टी.आय उमेदवारांना संधी

Next Post

जळगाव शहरात वॅट, ड्युटी वाढीविरोधात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव शहरात वॅट, ड्युटी वाढीविरोधात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा

जळगाव शहरात वॅट, ड्युटी वाढीविरोधात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page