Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्य शासनाने ‘प्रत्येकी थेंब अधिक पीक’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे.

राज्यातील लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने’अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के इतके पुरक अनुदान मिळते. यासोबतच ‘प्रत्येकी थेंब अधिक पीक’ योजनेत लाभ मिळालेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना’ व ‘बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना’ अंतर्गत देखील पुरक अनुदान देण्यात येते.

या दोन्ही योजनांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना एकूण मंजूर मापदंडाच्या ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो. यामध्ये अनुसूचित जाती व जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के, तर इतरांना ३० टक्के पुरक अनुदान मिळते. उर्वरित १० ते १५ टक्के अनुदान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना यांच्यामार्फत देण्यात येते.

ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून सिंचन सुविधा मिळाल्याने पीक उत्पादन वाढीस मोठी चालना मिळत आहे. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पैशांनी भरलेली बॅग? अन्.. ; संजय राऊतांनी केला मंत्री संजय शिरसाटांच्या बंगल्यातला व्हिडीओ व्हायरल

Next Post

10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page