Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

BHEL मध्ये तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी ; पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2025
in नोकरी
0
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये विविध पदांची बंपर भरती
बातमी शेअर करा..!

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये तरुणांसाठी चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. BHEL कडून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल ५१५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक आणि फाउंड्री मॅन या पदांचा समावेश आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या दिवशी अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी bhel.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात.

पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी ६० गुण प्राप्त केले असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुमचं करिअर अजूनच चांगलं होईल. तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर Apprentice Recruitment 2025 वर क्लिक करायचे आहे. यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करावे.यानंतर तुमची सर्व माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा आणि हा फॉर्म सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हतनूर धरणाचे सहा दरवाजे अर्धा मिटर उघडले; तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द ; लाख शेतकऱ्यांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द ; लाख शेतकऱ्यांना दिलासा

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द ; लाख शेतकऱ्यांना दिलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page