Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत 12 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त ; वाहनचोरीसह इतर गुन्हे उघड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 4, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत 12 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त ; वाहनचोरीसह इतर गुन्हे उघड
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. त्यात वाहन चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) विशेष मोहिम राबवून 12 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

डॉ. रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या 6 पथकांनी 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान जळगाव जिल्ह्यात विविध भागात छापे टाकून 9 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये वाहनचोरी, ट्रॅक्टर चोरी, मोटारसायकल चोरी व सिगारेट चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

शरद बागल यांच्या पथकाकडून चाळीसगाव व नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांतून 1.20 लाख किंमतीच्या 2 प्रवासी रिक्षा जप्त केल्या. पिंप्राळा, जळगाव येथून कागदपत्रांशिवाय 3 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून एकूण 3.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

रवि नरवाडे यांच्या पथकाने साकेगाव येथून चोरी गेलेला 3.50 लाख रुपयांचा ट्रॅक्टर जप्त केला. यामध्ये संशयित आरोपी अनिकेत संतोष पाटीलला अटक करण्यात आली.शेखर डोमाळे यांच्या पथकाने भडगाव येथून 3 1.05 लाख रुपये किमतीच्या मोटारसायकल जप्त केल्या. या गुन्ह्यात संशयित आरोपी शेख इमरान याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर यापूर्वी खून व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

वरणगाव पोलीस ठाण्यातील चोरी प्रकरणातील 45 हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली. तर पुणे येथून संशयित आरोपी सागर घोडके व इतर तिघांना अटक केली, त्यांच्याकडून 4 लाख रुपयांच्या सिगारेट चोरीप्रकरणी 3 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

जळगाव नेरी नाका परिसरातून एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), अशोक नखाते (जळगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी या गुन्ह्याच्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले तर एलसीबीच्या एकूण सहा पथकांनी यशस्वीपणे ही कारवाई पार पाडली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोरांनो तयारीला लागा ! राज्यात तब्बल 10 हजार पोलिसांची भरती होणार

Next Post

सिनेस्टाईल गोळीबार करून तरुणाची हत्या ; पाचोऱ्यातील खळबळजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

सिनेस्टाईल गोळीबार करून तरुणाची हत्या ; पाचोऱ्यातील खळबळजनक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने, चांदीचे दर वाढले की घटले? तपासून घ्या काय आहेत भाव?

February 10, 2026
विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

February 10, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरे गटाचा धक्कादायक निर्णय; महाराष्ट्रातील या महापालिकेत भाजपला पाठिंबा; महापौरपदासाठी काय फॉर्म्युला ठरला?

February 10, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

इस्रोमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page