Wednesday, April 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

ठाकरे गटाचा मोठा निर्णय; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला ‘हा’ निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2023
in राजकारण, महाराष्ट्र
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला असून निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं होतं.

या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधारचा इशारा ; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Next Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ITI सह 10वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ITI सह 10वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ITI सह 10वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची २.३१ लाखांची लूट

April 15, 2026
नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

April 15, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट; जळगावचा पारा ४२ अंशावर, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

April 15, 2026
शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

April 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page