Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

समुद्र किनारी फोटोशुट करणं पडलं महागात ; पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेचा गेला जीव, VIDEO व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2023
in महाराष्ट्र
0
समुद्र किनारी फोटोशुट करणं पडलं महागात ; पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेचा गेला जीव, VIDEO व्हायरल
बातमी शेअर करा..!

मुंबई । समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट फोटोशुट करणं एका महिलेला महागात पडलं आहे. समुद्राच्या लाटेबरोबर ही महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट करत होतं. तर मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलैला एक कुटुंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलं होतं. मुकेश सोनार, पत्नी ज्योती सोनार आणि त्यांची तीन मुलं रविवार असल्याने बँड स्टॅंड जवळ मौजमजेसाठी आले होते. यावेळी समुद्राच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह मुकेश आणि ज्योती सोनारला झाला. मुकेश आणि ज्योती समुद्रातील खडकांवर बसून फोटोशूट करत होते.

This is so horrible How can a person risk their life for some videos..
The lady has swept away and lost her life in front of his kid.#bandstand #Mumbai pic.twitter.com/xMat7BGo34

— Pramod Jain (@log_kyasochenge) July 15, 2023

तर त्यांचा मोठा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आई-बाबांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. काहीवेळ असाच मजेत गेला. पण अचानक समुद्राची एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत पती आणि पत्नीचा हात सुटला. पत्नी लाटेबरोबर समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलं तीला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. पण उसळत्या समुद्रात तिला वाचवणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर Pramod Jain या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती होणार

Next Post

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील सर्वच बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील सर्वच बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील सर्वच बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page