सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नागपूर शहर महानगरपालिका, अग्निशमन व आप्तकालीन सेवा विभागाअंतर्गत अग्निशमन दलात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिकाद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे. अग्निशामक विमोचक या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. एकूण १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत राज्य अग्निमशन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या ६ महिन्याचा पाठ्यक्रमाचा अभ्यास केलेला असावा. किंवा महाराष्ट्र रा
या नोकरीसाठीचे ठिकाण हे नागपूर असणार आहे. अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल. तो भरुन तुम्हाला सबमिट करायचा आहे. ही भरती फक्त ३ महिन्याच्या कालावधीसाठी केली जाणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २०००० पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुकांनी १९ जून २०२५पर्यंत अर्ज करायचा आहे.यासाठी तुम्हाला अर्ज मुख्य अग्निशमन अधिकारी ज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा १ वर्षांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा अभ्यास केलेला असावा. कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स नागपूर ४४०००१ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post