Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इस्त्रोमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; दरमहा पगार ९२,३००; पात्रता लगेचच तपासून घ्या…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 31, 2025
in नोकरी
0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
बातमी शेअर करा..!

इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. भारतीय अंतराळ केंद्रात म्हणजेच इस्त्रोमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इस्त्रोअंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ही भरती होईल.

टेक्निशियन बी,ड्राफ्ट्समॅन बी, फार्मासिस्ट ए पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या पगाराची उत्तम नोकरी मिळवण्याची ही संधी आहे. या भरतीद्वारे एकूण ६४ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २१,७०० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता काय?
टेक्नीशियन बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय डिग्री प्राप्त केलेली असावी. इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, वेल्डर किंवा मशिनिस्ट ट्रेडमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी.

ड्राफ्ट्समॅन बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल किंवा सिविल ड्राफ्टसमॅनमध्ये आयटीआय डिग्री प्राप्त केलेली असावी. फार्मासिस्ट ए पदासाठी उमेदवारांनी डी फार्म डिग्री प्राप्त केलेली असावी.

इस्त्रोमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार वेगवेगळी सॅलरी मिळणार आहे. टेक्निशियन बी आणि ड्राफ्ट्समॅन पदासाठी उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे. फार्मासिस्ट ए पदासाठी २९,२०० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे. फार्मासिस्ट पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २९,२०० रुपये पगार मिळतो.

या नोकरीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला लेखी परीक्षेत जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातील. यानंतर टेस्ट घेतली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही ISRO च्या National Career Service (NCS) पोर्टलवर जाऊन अकाउंट बनवा. यानंतर अर्जावर क्लिक करा अन् माहिती भरा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुढील 10 दिवस महाराष्ट्रात कसे राहणार हवामान? पाऊस पडणार का? वाचा हवामान खात्याचा अंदाज?

Next Post

उद्या १ जूनपासून हे नियम बदलतील; तुमच्या खिशावर किती परिणाम होईल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उद्यापासून होणार ‘हे’ ५ मोठा बदल! आताच जाणून घ्या

उद्या १ जूनपासून हे नियम बदलतील; तुमच्या खिशावर किती परिणाम होईल?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page