Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंत्री गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर सडकून टीका ; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर सडकून टीका केली.

तुमच्याकडे चाललेले आहे ते सावरा मी तर काही तुमच्या सारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय काय केलेल आहे हे सर्वांना माहित आहे. मी महामार्गावर जागा घ्यायची आणि मुरूम चोराच्या गोष्टी कधीच करत नाही, अशी बोचरी टीका महाजनांनी खडसेंवर केली.

यावेळी खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी जहरी टीका केली. त्या मीटिंगमध्ये गडकरी साहेब काय बोलले ते सांगू का म्हणा? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण राज्याला माहिती आहे जगाला माहिती आहे की कोण जेलमध्ये गेल्यावर दीड वर्ष कोण मध्ये राहिले. सर्वांना माहिती आहे की कोण दिल्लीला गेले, कोण दिल्लीला जाऊन लोटांगण घालून माफ्या मागत आहे. या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला जोरदार प्रति उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री दिलदार
यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पवारांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक ले. त्यावर मत व्यक्त केले. कौतुक केले आहे तर चांगले आहे, आमचे मुख्यमंत्री फार दिलदार आहेत. त्यांनी त्यांचं कौतुक केलं तर वाईट काय, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाच भोवली : निपाणेतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

महाराष्ट्रातील आश्रमशाळेत १७९१ शिक्षकांची होणार कंत्राट पद्धतीने भरती ; असे आहेत रिक्त पदे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

महाराष्ट्रातील आश्रमशाळेत १७९१ शिक्षकांची होणार कंत्राट पद्धतीने भरती ; असे आहेत रिक्त पदे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page