Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ट्रॅक्टरमधून सोलर प्लेट्सच्या आड अमली पदार्थाची वाहतूक ; धडक कारवाईचे लाखोंचा माल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टरमधून सोलर प्लेट्सच्या आड अमली पदार्थाची वाहतूक ; धडक कारवाईचे लाखोंचा माल जप्त
बातमी शेअर करा..!

नंदुरबार : नंदुरबारमध्ये पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांचा अमली पदार्थ वाहतूक केला जात होता. यात चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

धुळे- सुरत महामार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर सापळा रचून ट्रॅक्टर- ट्रॉलीला थांबवले. संबंधित ट्रॅक्टर बेंगळुरूहून गुजरातच्या दिशेने सोलर प्लेट्स घेऊन जात असल्याचे दर्शवले जात होते. मात्र तपासणी दरम्यान सोलर प्लेट्सच्या आड चार मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवलेला अमली पदार्थ सापडला.

पिशव्यांमध्ये एकूण ८० किलो वजनाचा ‘अमल दोंडा’ हा अफिम सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारभावानुसार किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे. ‘अमल दोंडा’ हा पदार्थ पाण्यात मिसळून घट्ट करून सेवन केला जातो. ज्यामुळे अतिशय तीव्र नशा येते. हा पदार्थ मुख्यतः नशेच्या व्यसनासाठी वापरला जातो.

हा संपूर्ण माल प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी ट्रॅक्टरचा चालक रूपचंद प्रजापत (वय ३५, रा. मांगणे की ढाणी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून कारवाइतून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी ; मे-जूनचा हप्ता एकत्र येणार?

Next Post

कृषी शास्त्रज्ञ भर्ती महामंडळात विविध पदांची जम्बो भरती ; पात्रता जाणून घ्या..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कृषी शास्त्रज्ञ भर्ती महामंडळात विविध पदांची जम्बो भरती ; पात्रता जाणून घ्या..

कृषी शास्त्रज्ञ भर्ती महामंडळात विविध पदांची जम्बो भरती ; पात्रता जाणून घ्या..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page