सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जम्बो भरती जाहीर झाली आहे. या भरतीची अधिसूचना एमपीएसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
या भरतीसाठी २९ एप्रिल पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तर इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहे. या भरतीद्वारे एकूण ७१६ जागा भरल्या जाणार आहे.
पदाचे नाव :
1) विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब 716
2) विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब 76
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.2: MD/DM/M.Ch
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क :
पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
Discussion about this post