नोकरीच्या शोधात असेलल्या दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पात्र उमेदवार 10 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
पदाचे नाव : शिपाई (गट ड)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
परीक्षा फी : : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900/-]
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [Starting: 22 एप्रिल 2025] | Apply Online |
Discussion about this post