महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे होणाऱ्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
पद संख्या – 56 पदे
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
2. सीनियर रिसर्च फेलो (SRF)
3. रिसर्च असोसिएट्स
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPCB Recruitment 2023)
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) – उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. वरिष्ठ संशोधन फेलो (SRF): उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. रिसर्च असोसिएट्स (RA): उमेदवारांनी Ph. D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY