नवी मुंबई महानगरपालिके मार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. शिक्षक पदासाठी ही भरती होणार असून या पदांसाठी पात्र उमेदवारांची १० जुलै २०२३ रोजी मुलाखत होणार आहे.
एकूण रिक्त पदे:
प्राथमिक शिक्षक – १२३
माध्यमिक शिक्षक- ६०
शैक्षणिक पात्रता –
प्राथमिक शिक्षक – १२ वी पास + D.Ed + TET/ CTET.
माध्यमिक शिक्षक – ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
Fee: फी नाही.
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.
महत्वाच्या तारखा –
मुलाखतीची सुरवात – १० जुलै २०२३ दुपारी १२ वाजता.
मुलाखतीचा शेवट – १० जुलै २०२३ संध्याकाळी ५ वाजता.
मुलाखतीचे ठिकाण – नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय तिसरा माळा, ज्ञान केंद्र, सी.बी.डी बेलापूर.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):
Discussion about this post