मुंबई । सध्या लग्नसराईचे दिवस असून या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक सोन्याची खरेदी करतात. मात्र सोन्याच्या दर वाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला आजही बसणार आहे. कारण आज देखील सोन्याचे दरात वाढ झाली आहे.
Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 19 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यानंतर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव 83,050 एवढा आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,590 रुपये इतका आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,290 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,044 आहे.
पुणे

जळगाव

नागपूर

अमरावती

सोलापूर

छत्रपती संभाजी नगर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,290 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,044 आहे.
कोल्हापूर

नाशिक
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,293 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,047 आहे.
Discussion about this post