10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक मोठी संधी आहे. इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
एकूण जागा – 108
या जागांसाठी भरती
कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कल्याण अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
Nofitication Download Here
कनिष्ठ तंत्रज्ञ –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड
लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत.
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
Discussion about this post