सोशल मीडियावर तुम्ही आपसातल्या मारामारीचे अनेक व्हिडीओ पहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दोन प्रेयसींची एकाच प्रियकरावरुन तुफान मारामारी करत आहे आहे.याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,तुम्हाला दोन तरुणी सुरुवातीस एकमेंकीना मारताना दिसत आहेत,मात्र त्यांचे साधारण दिसणारे वाद कधी तुफाण हाणामारीत बदलतात ते समजत नाही.चक्क या तरुणी एकमेंकीना जमिनीवर झोपून लाथा-बुक्क्यांनी मारत आहे.सुरु असलेली ही हाणामारी एका प्रियकरावरुन झालेली आहे हे समजत आहे.
rkd.___official.___jharkhand_ या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात व्हिडिओला पंसती दिलेली आहे शिवाय अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळालेले आहेत. तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”जास्त लफडे नको करू” तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,”दोघींना मिळुन तुला मारले पाहीजे होते”अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.















Discussion about this post