कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. “रिगर प्रशिक्षणार्थी आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी“ पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 20 जुलै 2023 (पदांनुसार) आहे. एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
रिगर प्रशिक्षणार्थी – 8वी पास, यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार नाही.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग/नेव्हल आर्किटेक्चर किंवा सेफ्टी इंजिनिअरिंगमधील पदवी. (पूर्ण तपशीलांसाठी PDF वाचा)
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
PDF जाहिरात (रिगर प्रशिक्षणार्थी) | https://shorturl.at/vBIL2 |
PDF जाहिरात (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) | https://shorturl.at/hMOS7 |
ऑनलाईन अर्ज करा (रिगर प्रशिक्षणार्थी) | https://shorturl.at/aelO6 |
ऑनलाईन अर्ज करा (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) | https://shorturl.at/krxU3 |
Discussion about this post