जळगाव । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यात २७.८८ टक्के इतकेच मतदान झालं. राज्यभरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.
मतदार संघनिहाय टक्केवारी
१५ अमळनेर -28.54%
१२ भुसावळ -28.29 %
१७ चाळीसगाव -30.57%
१० चोपडा -28.54%
१६ एरंडोल- 26.73%
१३ जळगाव सिटी- 26.57 %
१४ जळगाव ग्रामीण -30.27%
१९ जामनेर -29.43%
२० मुक्ताईनगर- 28.69%
१८ पाचोरा -17.95%
११ रावेर – 33.99 %
Discussion about this post