जळगाव शहरातील मूळजी जैठा कॉलेज अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. “सहाय्यक प्राध्यापक” यासाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीद्वारे एकूण 13 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
पदाचे नाव । सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : A Mater’s degree with minimum 55% marks
अर्ज शुल्क –
इतर सर्वांसाठी – 500/-
SC/ST – 300/-
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, मूळजी जैठा महाविद्यालय, जिल्हा पेठ, जळगाव – ४२५००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2024
PDF जाहिरात |
https://shorturl.at/us6T0 |
👉 अर्जाचा नमुना |
https://shorturl.at/SCiVb |
Discussion about this post