मुंबई । केंद्र सरकारने क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क वाढवून अनुक्रमे २०% आणि ३२.५ % करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केले की क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क शून्य वरून २०% पर्यंत वाढवले आहे. यामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खाद्या तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याच समोरं आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे.
एकीकडे सरकारने कालच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर वर आयात शुल्क ही 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, यानंतर दुसरीकडं खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
कोणत्या तेलाला किती दर?
पहिला दर—-आजचा दर
सोयाबीन – 110 – 130
शेंगदाना – 175 – 185
Discussion about this post