डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती होणार असून असून त्यानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 22 जून 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येईल. तसेच पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 27 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे.
पद संख्या – 05 पदे
भरतीसाठी रिक्त जागा :
1. कुशल मदतनीस
2. कार्यालयीन सहाय्यक
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. कुशल मदतनीस –
– उमेदवार कृषी विद्यापीठातील कोणताही पदवीधर असणं आवश्यक आहे.
– तसंच उमेदवारांना (PDKV Akola Recruitment) संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
2. कार्यालयीन सहाय्यक –
– उमेदवार हे MS-CIT/DOEACC किंवा समतुल्य अभ्यासक्रम असलेले कोणतेही पदवीधर असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग 40 wpm मराठी टायपिंग 30 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा E-Mail ID – cvrudrpdkv@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2023
मिळणारे वेतन –
1. कुशल मदतनीस – 15,000/- रुपये दरमहा
2. कार्यालयीन सहाय्यक – 12,000/- रुपये दरमहा
मुलाखतीची तारीख – 27 जून 2023
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post