बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. जनता सहकारी बँक, जळगाव अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. “विकसक, परिविक्षाधीन अधिकारी” या पदांसाठी ही भरती होईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024आहे.
पदाचे नाव : विकसक आणि परिविक्षाधीन अधिकारी
आवश्यक पात्रता :
विकसक – B.E. / B.Tech / Graduate / Post Graduate
परिविक्षाधीन अधिकारी – CA/InterCA/CS/MBA Finance/M.Com. MCA/MSC (CS)/BE (Com)/BE (E&TC)
ई-मेल पत्ता – recruitment@jjsbl.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2024
कसा कराल अर्ज?
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
सदर पदांकरिता सविस्तर सूचना recruitment@jjsbl.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Discussion about this post