Wednesday, August 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

केंद्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी ; 500 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 23, 2024
in नोकरी
0
केंद्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी ; 500 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे 500 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे. भारतामधील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेली नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनकडून भरती राबविली जात असून यासाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आरामात अर्ज करू शकता. nlcindia.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. शिवाय याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेतून एकून 504 जागा या भरल्या जातील. यामध्ये 197 पदे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी असून 155 पदे अभियांत्रिकी पदवीधर नसलेल्यांसाठी आहेत. तंत्रज्ञ डिप्लोमा अप्रेंटिसीची एकून 153 पदे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.

जर आपण या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार नसाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला जनरल मॅनेजर, लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, एनएलसी इंडिया लिमिटेड, नेवेली या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. फक्त अर्जच नाही तर यासोबतच आपल्याला काही कागदपत्रांच्या झेरॉक्स देखील जोडाव्या लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 7 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! नेपाळमधील बस अपघतात जळगाव जिल्ह्यातील भाविकांसह 14 जणांचा मृत्यू

Next Post

नेपाळमध्ये भुसावळच्या भाविकांची बस नदीत कोसळली ; प्रवाशांची यादी समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! नेपाळमधील बस अपघतात जळगाव जिल्ह्यातील भाविकांसह 14 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये भुसावळच्या भाविकांची बस नदीत कोसळली ; प्रवाशांची यादी समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

August 25, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

त्या बंडखोर २० खासदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; नोटीस बजावत अपात्रतेच्या याचिकेवर उत्तर मागितले

August 25, 2026
जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

August 25, 2026
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page